सगळे पक्ष सत्तेसाठी भांडतायत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेचा हितासाठी भांडतेय मायबाप मतदार आता तरी जागे व्हा आणि या चार मुजोर पक्षांना घरी बसवा #महाराष्ट्रासाठी_राज #isupportrajthackeray #mns #mnvs #pune #mumbai #thane #dombivali #kalyan #mipanrajsaheb #rajupatilmns #sachingole
0 0
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ते ठरवणारे हे दोघं कोण? यांच्या पक्षातील महाराष्ट्रातले नेत्यांमध्ये धमक नाही का स्वतः सरकार स्थापन करण्याची, स्वतः मित्रपक्षाची समजुत काढण्यासाठी महाराष्ट्रातले भाजप नेते पुढे का येत नाही, का या दोघांची गरज लागते . आणि असच असेल तर मराठी माणसा जागा हो महाराष्ट्रातील सुत्र ही महाराष्ट्रातुनच चालवली पाहिजे दिल्ली किंवा गुजरात वरून नाही. आणि त्यासाठी राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक भक्कम पर्याय म्हणून तुमचा समोर आहे फक्त एकदा माझा राजा ला साथ द्या. मग दिल्लीची सुत्र महाराष्ट्रातुन चालतील #महाराष्ट्रासाठी_राज #isupportrajthackeray #mns #mnvs #pune #mumbai #thane #dombivali #kalyan #mipanrajsaheb
1 0
🎧Please Use Headphones For Better Sound Effect🎶 आवडलं तर नक्की ❤️like❤️comments❤️ *⃣Tag 🔃share करा आणि follow करा आपलं पेज☺️(aaplach_hay_oo)☺️ . All Copyright reserved©™ @aap@aap@aap@aaplach_hay_oo @aaplach_hay_oo @aaplach_hay_oo @aaplach_hay_oo . ∆●∆●∆●∆●∆●∆#maharashtra#ig_maharashtra # avdhootgupte #Nas#Nashik #vir#virar #Pun#Pune #san#sangli #guj#gujrat #kol#koli #pen#pen #pan#panvel #kharghar #prem #love #attitude #gf #bf #ghatkoper #cst #dadar #dombivali #Nashik #virar #Pune #sangli #gujrat #koli #pen #panvel #mr_aniket_gorad
10 0